दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant : कोरोनाचे जेवढे व्हेरिएंट आतापर्यंत आले त्या प्रत्येकांचा व्यवहार वेगळा होता. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये लक्षण आणि ती लक्षणं दिसण्याचा कालावधीही वेगळा होता. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,551 वर पोहोचला आहे. ...
ओमायक्रॉन व्हेरिएंटचं गांभीर्य कमी आहे असं समजण्याची चूक करु नका. आपल्या देशाची लोकसंख्या इतकी जास्त आहे जर या व्हेरिएंटचा प्रार्दुभाव वेळीच रोखला नाही तर अनेकजण संक्रमित होऊ शकतात. ...