दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
रविवारी कोरोनाचे ८३२ तर ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या २१ रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,९७,५८८ झाली असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. ...
Delhi Corona News: दिल्लीत कोव्हिड-19 आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या वेगाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूसह सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. ...
Corona in Maharashtra: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. पण, आता ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. ...