दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. ...
Corona in India: केंद्राने राज्यांना एकूण सक्रिय रुग्णांची संख्या, हॉस्पिटलायझेशन प्रकरणे, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेडची स्थिती, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट यावर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ...