दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे वाढत्या प्रकरणांमध्ये, कोविड रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ज्यावर घरी उपचार करणे शक्य आहे. त्याचवेळी, डॉक्टरांनी यावर जोर दिला की अँटी-व्हायरल मोलनुपिरावीर (Molnupiravir) हे कोवि ...
Coronavirus : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता, या संदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरील निर्बंध वाढवण्यात आले आहेत. ...