लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उमर अब्दुल्ला

उमर अब्दुल्ला

Omar abdullah, Latest Marathi News

"मग इंडिया आघाडी बंद करुन टाका"; दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या वादावर ओमर अब्दुलांचे स्पष्ट मत - Marathi News | Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah raised questions on opposition alliance INDIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मग इंडिया आघाडी बंद करुन टाका"; दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या वादावर ओमर अब्दुलांचे स्पष्ट मत

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया विरोधी आघाडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत ...

BJP खासदाराला धक्का मारल्याचा राहुल गांधींवर आरोप; ओमर अब्दुल्ला म्हणाले, "त्यांच्या स्वभावात..." - Marathi News | JK CM Omar Abdullah has reacted to the allegations leveled against Congress leader Rahul Gandhi over the rant in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP खासदाराला धक्का मारल्याचा राहुल गांधींवर आरोप; ओमर अब्दुल्ला म्हणाले, "त्यांच्या स्वभावात..."

संसदेतल्या राड्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

EVM च्या मुद्द्यावरुन INDIA आघाडीत मतभेद; NC नंतर आता TMC ची काँग्रेसवर बोचरी टीका - Marathi News | INDIA Alliance: Disagreements within INDIA Alliance over EVM issue; After NC, now TMC's blunt criticism of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM च्या मुद्द्यावरुन INDIA आघाडीत मतभेद; NC नंतर आता TMC ची काँग्रेसवर बोचरी टीका

INDIA Alliance : तुम्ही जिंकता तेव्हा EVM योग्य, हरता तेव्हा दोष देता; ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसला दाखवला आरसा ...

"EVM चे रडगाणे थांबवा, आता हवे तसे निकाल येत नाहीत"; ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला - Marathi News | Jammu and Kashmir cm Omar Abdullah on Friday rejected the Congress party criticism of EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"EVM चे रडगाणे थांबवा, आता हवे तसे निकाल येत नाहीत"; ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस पक्षाचे ईव्हीएमवरील आरोप फेटाळून लावले आहेत. ...

“काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला - Marathi News | congress should stop blem over evm and accept the election result said cm omar abdullah advice to his friends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला

जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत. ईव्हीएमबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सर्वांची भूमिकादेखील एकसारखी असायला हवी, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले. ...

"...तर त्यांनी निवडणूक लढू नये!" उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसला सल्ला; स्पष्टच बोलले - Marathi News | jammu and kashmir cm Omar Abdullah's advice to Congress over evm issue says then they should not contest the elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर त्यांनी निवडणूक लढू नये!" उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसला सल्ला; स्पष्टच बोलले

"निवडणुकीत जिंकल्यानंतर, ईव्हीएम स्वीकारणे आणि हरल्यानंतर, त्याला दोषी ठरवणे दुटप्पीपणाचे..." ...

“कलम ३७० बाबत घडले तसे पुन्हा व्हायला नको”; ‘वन नेशन वन इलेक्शन’वर ओमर अब्दुल्ला थेट बोलले - Marathi News | jammu kashmir cm omar abdullah said one nation one election debate should be open it should not be like what happened with article 370 in 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कलम ३७० बाबत घडले तसे पुन्हा व्हायला नको”; ‘वन नेशन वन इलेक्शन’वर ओमर अब्दुल्ला थेट बोलले

One Nation One Election: ‘वन नेशन वन इलेक्शन’ बाबत नॅशनल कॉन्फरन्स बैठक घेऊन पुढील दिशा ठरवेल, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या घायाळ भूमीला शांततेची आस - Marathi News | Wishing peace to the wounded land of Jammu and Kashmir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जम्मू-काश्मीरच्या घायाळ भूमीला शांततेची आस

निष्पाप माणसांच्या रक्ताने माखलेल्या या भूमीवर ओमर अब्दुल्ला पुन्हा सच्च्या लोकशाहीचा स्वर्ग आणू शकतील का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.  ...