Omar Abdullah News: जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ओमर अब्दुल्ला यांनी भाजपा आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली होती. मात्र निकाल लागल्यापासून ओमर अब्दुल्ला हे केंद्र सरकारसोबत मिळून काम करण्याबाबतची भूमिका सातत्याने मांडत आहेत. ...
२०१४ मध्ये पदावरून दूर होताना ओमर अब्दुला यांनी मी पुन्हा येईन असे म्हटले होते. तो शब्द खरा करत ओमर अब्दुला पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. ...