लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उमर अब्दुल्ला

उमर अब्दुल्ला, मराठी बातम्या

Omar abdullah, Latest Marathi News

Delhi Assembly Election Results 2025: "और लडो आपस में...!" दिल्ली विधानसभा निकालात भाजपला मोठी आघाडी, उमर अब्दुल्लांचा काँग्रेस-AAP वर निशाणा - Marathi News | Delhi Assembly Election Results 2025 Aur Lodo Apas Mein Big lead for BJP in Delhi assembly results, Omar Abdullah targets Congress-AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"और लडो आपस में...!" दिल्लीच्या निकालात भाजपला मोठी आघाडी, उमर अब्दुल्लांचा काँग्रेस-AAP वर निशाणा

Delhi Assembly Election Results 2025: एक्झिटपोल खरे ठरताना दिसत आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना आणि आप पराभूत होताना दिसत आहे. ...

काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय? - Marathi News | Congress left alone Omar Abdullah thanked the Modi government and the Election Commission; What is the real reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय?

उमर अब्दुल्ला यांनी निवडणूका शांततेत पूर्ण केल्याबद्दल भाजपा सरकारचे कौतुक केले आहे. ...

'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक - Marathi News | 'You fulfilled your promise in 4 months, thank you very much', Omar Abdullah praises PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक

'कुठेही हेराफेरी किंवा सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार नाही. कुठल्याही गडबडीशिवाय राज्यात शांततेत निवडणुका पार पडल्या, याचे श्रेय तुम्हाला जाते.' ...

राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत - Marathi News | Prime Minister Narendra Modi inaugurated the Z Morh tunnel in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील ६.५ किमी लांबीच्या झेड-मोर्ड बोगद्याचे उद्घाटन केले. ...

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात? CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "काही संबंध नाही" - Marathi News | CM Omar Abdullah has said that the completion of infrastructure projects in JaK has nothing to do with the abrogation of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात? CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "काही संबंध नाही"

Arilce 370: जम्मू आणि काश्मीरमधील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होण्याचा कलम ३७० रद्द करण्याशी काहीही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. ...

'INDIA' आघाडी संपुष्टात?; काँग्रेस नेत्याच्या विधानानं उधाण; "केवळ लोकसभेपुरती..." - Marathi News | 'INDIA' alliance ends?; INDI Alliance was formed only for the Lok Sabha elections, Congress leader Pawan Khera | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'INDIA' आघाडी संपुष्टात?; काँग्रेस नेत्याच्या विधानानं उधाण; "केवळ लोकसभेपुरती..."

ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होते त्यानंतर काँग्रेससह आणखी एका घटक पक्षाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"मग इंडिया आघाडी बंद करुन टाका"; दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या वादावर ओमर अब्दुलांचे स्पष्ट मत - Marathi News | Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah raised questions on opposition alliance INDIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मग इंडिया आघाडी बंद करुन टाका"; दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या वादावर ओमर अब्दुलांचे स्पष्ट मत

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया विरोधी आघाडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत ...

BJP खासदाराला धक्का मारल्याचा राहुल गांधींवर आरोप; ओमर अब्दुल्ला म्हणाले, "त्यांच्या स्वभावात..." - Marathi News | JK CM Omar Abdullah has reacted to the allegations leveled against Congress leader Rahul Gandhi over the rant in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP खासदाराला धक्का मारल्याचा राहुल गांधींवर आरोप; ओमर अब्दुल्ला म्हणाले, "त्यांच्या स्वभावात..."

संसदेतल्या राड्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...