Omar Abdullah : अब्दुल्ला यांनी केलेल्या ट्विटमध्ये दाेन फाेटाे शेअर केले आहेत. त्यांच्या घरासमाेर दाेन वाहने उभी असल्याचे त्यात दिसत आहेत. त्यापैकी एक बुलेटप्रूफ वाहन आहे. ...
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी ट्विट करत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. ...
Omar Abdullah And Jammu Kashmir : "सर्वोच्च न्यायालयावर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, जर कायद्याचा मुद्दा येत असेल तर सर्व काही बदललं जाऊ शकतं. मात्र एका ठराविक वेळेनंतर फार बदल करणं शक्य होणार नाही." ...
काश्मीरच्या स्वायत्तेचा दर्जा काढून घेऊन मोदींनी कणखर धोरण आखले आणि त्याची प्रशंसाही झाली. तथापि, त्या कणखर पावलानंतर काश्मीरमधील परिस्थिती पालटवून टाकण्यात त्यांना अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. ...
लहान मुलाचा जीव वाचविल्याबद्दल या जवानाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही मजूरांकडून तिकिटासाठी घेणाऱ्या पैशांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...