Jammu Kashmir CM Omar Abdullah News: दिल्लीत गेले की मला भीती वाटत राहते की वाहन क्रमांक पाहून मला अडवतील आणि चौकशी करतील, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...
महिनाभरापूर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर तब्बल २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर पहलगामला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अब्दुल्ला सरकारने महत्त्वाची गोष्ट केली. ...