जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी आणि अॅथलिटिक्समध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर भारतानं आता बॅडमिंटनमध्येही पदक निश्चित केलं आहे. ...
Paralympics 2021, Praveen Kumar: टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू असून उंच उडीत भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झालं आहे. ...
Nishad Kumar : निषादने दमदार कामगिरी करत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले होते. आज त्याची अमेरिकेतील 2 खेळाडूंशी स्पर्धा होती. त्यात, निषादने रौप्य पदकाला गवसणी घातली. ...
ऑलिंपिक स्पर्धेतील Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर 3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला. ...
भारताच्या नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडवला. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. ...