माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू दुहेरी आकड्यात पदक पटकावतील असा विश्वास भारताच्या बॅडमिंटन संघाचे प्रमुख पुल्लेला गोपिचंद यांनी व्यक्त केला आहे. ...
Tokyo olympics 2020: जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्याही क्षणी रद्द केली जाऊ शकते. कारण तसे संकेतच आयोजित समितीच्या प्रमुखांनी दिले आहेत. ...
Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या खोल्यांमध्ये 'अँटी-सेक्स' बेड्स देण्यात आल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. ...