जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
Tokyo Olympics 2020: टेबल टेनिसपटू मनिका बात्राचा शानदार विजय, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची आगेकूच अन् बॉक्सर मेरी कोमचा विजयी पंच... हे वगळता भारताच्या वाटेला आज निराशाच आली ...
'तो' स्वतःला देशाचा सैनिक म्हणवतो. कारण कोरोना काळात इतर नेमबाज जेव्हा ऑलिम्पिकची तयारी करत होते, तेव्हा तो रुग्णालयात नर्सची भूमिका पार पाडत होता. ...
Tokyo Olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रविवारी भारताच्या पदरी निराशाच आली. महिलांच्या 10 मीटर पीस्तुल आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आलं. ...
मीराच्या या उत्तराची दखल घेत, डोमिनो पिझ्झाने मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे. निधी रजधान यांच्या ट्विटला डोमिनो पिझ्झाने हे उत्तर दिलंय. ...
Tokyo Olympics: मीराबाईच्या या यशानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचं कौतुक होत आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं. ...
Tokyo Olympics: मीराबाईने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत देशाला पहिलं पदक मिळवून देत भारताचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींग प्रकारा रौप्यपदक जिंकून मीराबाईने इतिहास घडवला. ...