जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
coronavirus : जगभरामध्ये कोरोना विषाणूचे सावट पसरल्यानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) जपान सरकारसोबत चर्चा करुन अखेर आॅलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ...
coronavirus : आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे. ...
coronavirus : जपान व आॅलिम्पिक अधिकारी सातत्याने सांगत आहेत की स्पर्धा निर्धारित वेळेत होईल, पण जगभरातील क्रीडा महासंघ व खेळाडूंनी विरोध केल्यानंतर त्यांनी आपले मत बदलले आहे. ...
ग्लोबल अॅथलिटने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, ‘संपूर्ण विश्व कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी एकजूट झाले आहे. अशा स्थितीत आयओसीलानेही विचार करावा. ...