जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
Tokyo Olympics: पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीचे सुवर्ण नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहोमने विश्वविक्रमासह जिंकले. एका सेकंदाच्या फरकाने आपण हा पराक्रम केला, हे समजताच कार्स्टनने स्वत:ची जर्सी फाडून आनंद साजरा केला. ...