Best Selling Electric Two Wheeler: बऱ्याच दिवसांपासून हिरो इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीच्या बाबतीत क्रमांक एकवर होती. पण सप्टेंबर महिन्यात मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. ...
Ola S1 Electric Scooter : आता कंपनी 2 सप्टेंबर 2022 पासून या स्कूटरच्या विक्रीसाठी खरेदी विंडो उघडत आहे. कंपनीने स्कूटर सुरुवातीची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात आणली आहे. ...
Crime News : १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास आरोपींनी ओला बुक करून शिवाजीनगर या ठिकाणी जाण्यास सागितले. त्यांना शिवाजी नगरच्या दिशेने घेऊन जात असताना आरोपींनी चाकूच्या धाकात त्यांच्याकडील पैसे, मोबाईल, ओला डिवाइस काढून घेत पळ काढला. ...
ओला इलेक्ट्रिक कंपनी भारतीय बाजारात आता आणखी एक टू व्हीलर लॉन्च करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ओला इलेक्ट्रीक नवी एस-१ ई-स्कूटर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ...