अम्फान आणि निसर्ग या चक्रीवादळांना अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील भागात विध्वंस घडवल्यानंतर आता देशाच्या किनारपट्टीवर अजून एक वादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिस्टंसिंग तसेच लॉकडाऊनच्या नियमांमुळे पुरी येथील जगन्नाथाच्या रथयात्रेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. ...
या बातमीतून या मजुरांची देश भक्ती दिसून येते. त्यांच्या या कामातून मलाही प्रेरणा मिळाली. यातूनच मला आयडिया सुचली, ती गरीब कल्यान रोजगार अभियानाची, असं मोदींनी सांगितलं. ...
तरुणाने काकी जादूटोणा करते असा संशय आल्याने काकीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे काकीचं शिर हातात घेऊन तो तब्बल 13 किलोमीटर पायी चालत पोलीस ठाण्यात पोहोचला. ...
ओडिसामधील नुआपाडा जिल्ह्यातील बरागान या गावी ही घटना घडली. याठिकाणी ७० वर्षीय मुलीला आपल्या १२० वर्षांच्या आईला खाटेवर बसवून बँकेपर्यंत ओढत नेण्याची वेळ आली. ...