ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Jara Hatke News: बेहरा यांनी ३० वर्षे कठोर परिश्रम करून पहाड़ कापून तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला. एक वेळ अशी होती की, राज्याचे मंत्री आणि इतर सगळे तेथे रस्ता तयार होऊ शकत नाही, असे म्हणत होते; परंतु हरिहर बेहरा यांच्या जिद्दीने इतिहास निर्माण केला ...
Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले. ...
एका महिलेने आपल्या दोन पोटच्या पोरांना विहिरीत धक्का दिला. दोन लेकरांमधील मुलीचं वय ९ वर्षे आणि मुलाचं वय ५ वर्षे होतं. विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...