असदुद्दीन औवेसी यांनी बुधवारी लखनऊमध्ये ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली, राजभर यांनी अलीकडेच ओबीसी समुदायाच्या ८ संघटनांना एकत्र घेत भाजपाविरोधात संकल्प मोर्चा नावाने आघाडी बनवली आहे. ...
भाजपच्या प्रदेश ओबीसी कार्यकारिणीला संबोधित करताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. ...
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनजणना करण्यात यावी, अशी ओबीसी वर्गाची जुनीच मागणी असताना केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करून २०२१ ची जनगणना करीत आहेत. त्यात ओबीसी जनगणना करण्याचा प्रावधान (कलम) नाही. त्यामुळे ओबीसींवर पुन्हा अन्याय होत आहे. केंद्र सरकारच्या ओ ...
नागपुरात मुख्यालय असलेल्या महाज्योतीसाठी आधी सरकारने ५० कोटींची तरतूद केलेली आहे. आता विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात वाढीव १५० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे केली जाईल, असे आजच्या बैठकीत ठरल्याची माहिती आहे. ...