लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari signs on OBC Reservation revised ordinance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

OBC Reservation : आरक्षणाबाबत सरकारनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. ...

ओबीसींच्या अध्यादेशावरून राज्यपाल-सरकार संघर्ष, विधि व न्याय विभागाच्या शेऱ्यावर ठेवले बोट - Marathi News | governor-government conflict over the OBC ordinance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींच्या अध्यादेशावरून राज्यपाल-सरकार संघर्ष, विधि व न्याय विभागाच्या शेऱ्यावर ठेवले बोट

अध्यादेश मंजुरीसाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठविला असता राज्यपालांनी विधि व न्याय विभागाच्या एका शेऱ्यावर बोट ठेवत राज्य शासनाकडून खुलासा मागविला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले. ...

२० जि.प.मध्ये ओबीसींच्या ११८ जागा होणार कमी; अध्यादेशाचा परिणाम, ४२२ जागा वाचणार - Marathi News | 118 OBC seats to be reduced in 20 ZPs; As a result of the ordinance, 422 seats will be saved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० जि.प.मध्ये ओबीसींच्या ११८ जागा होणार कमी; अध्यादेशाचा परिणाम, ४२२ जागा वाचणार

१४ जिल्हा परिषदांमधील २७ टक्के आरक्षण टिकवायचे तर अध्यादेश काढणे आवश्यकच आहे. कारण अध्यादेश हा सर्व जिल्हा परिषदांसाठी एकत्रितपणे लागू असेल. ...

केंद्राची साथ मिळाली असती तर आरक्षण लांबले नसते : अशोक चव्हाण - Marathi News | ashok chavan reactton on obc maratha reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राची साथ मिळाली असती तर आरक्षण लांबले नसते : अशोक चव्हाण

ज्यावेळी आरक्षणाचा हा विषय संसदेपुढे आला होता त्यावेळी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली असती तर आरक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने मिळाले असते. मात्र केंद्राने त्यावेळी साथ दिली नाही, त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही, अशी टीका चव्हाण य ...

ओबीसी आरक्षण : १९ वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Marathi News | vijay wadettiwar reaction on obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी आरक्षण : १९ वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याचा निर्णय बुधवारी कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. या निर्णयानंतर ९० टक्के जागा ओबीसीला परत मिळतील, उर्वरित १० टक्के जागा कशा परत मिळतील याकरिता प्रयत्न करणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ...

ओबीसी आरक्षण : नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा - Marathi News | Leaders will not be allowed to walk on the streets, warns Chandrasekhar Bavankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :

राज्य सरकारने ओबीसींना राजकीय आरक्षणाचा फायदा मिळावा, यासाठी बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

OBC Reservation Breaking: ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय  - Marathi News | OBC Reservation Breaking state government will issue an ordinance for OBC reservation decision in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय 

OBC Reservation Breaking: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

"मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल" - Marathi News | BJP protests at Vasai tehsildar's office Over OBC Reservation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल"

BJP News : केदारनाथ म्हात्रे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नी बोटचेपी भुमिका घेणाऱ्या ठाकरे सरकारच्या विरोधात घणाघाती टीका केली. ...