लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती, मराठी बातम्या

Obc, Latest Marathi News

मातोरीतल्या दगडफेकीच्या घटनेमागे भुजबळांचाच हात; मनोज जरांगे पाटलांचा दावा - Marathi News | Maratha OBC Controversy; Chhagan Bhujbal hand behind the stone pelting incident in Matori Beed; Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोरीतल्या दगडफेकीच्या घटनेमागे भुजबळांचाच हात; मनोज जरांगे पाटलांचा दावा

बीड जिल्ह्यातील मातोरी इथं झालेल्या दगडफेकीच्या घटनेंवरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.  ...

मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक - Marathi News | maratha obc clashes in manoj jarange patil village due to dj playing | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक

डीजे वाजविण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. ...

आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगरात दोन वसतिगृहे; कसा आणि कुठे करणार अर्ज - Marathi News | Now two hostels for OBC students at Chhatrapati Sambhajinagar; Apply by July 25 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगरात दोन वसतिगृहे; कसा आणि कुठे करणार अर्ज

या वसतिगृहात १०० मुलांना आणि १०० मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.  ...

ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी; सरकारने 'या' तारखेला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक - Marathi News | Important news about OBC reservation The state government has called an all party meeting in Mumbai on this date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी; सरकारने 'या' तारखेला मुंबईत बोलावली सर्वपक्षीय बैठक

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं आश्वासन देत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके यांचे उपोषण मागे घेण्यात यश मिळवलं होतं. ...

१३ जुलैपर्यंत शांत आहे, नाहीतर पुढचा धमाका होणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Maratha protester Manoj Jarange Patil criticized the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ जुलैपर्यंत शांत आहे, नाहीतर पुढचा धमाका होणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

सरकारने मराठा समाजाची फसवणूक करू नये, आंदोलन बदनाम केले जातंय असा आरोप करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर टीका केली ...

ओबीसी वगळून सर्व नेत्यांना गावबंदी; ओबीसी समाजाकडून जालन्यात पहिला बॅनर लागला - Marathi News | Village ban on all leaders except OBCs; The first banner was raised by the OBC community in Jalna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी वगळून सर्व नेत्यांना गावबंदी; ओबीसी समाजाकडून जालन्यात पहिला बॅनर लागला

दोन्ही समाजांच्या आरक्षणाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्यात आरक्षणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ...

Manoj Jarange Patil मी एकटा पडलोय, आपली जात संकटात; मनोज जरांगे पाटलांचं सर्वपक्षीय मराठा नेत्यांना आवाहन - Marathi News | I am alone, our caste in peril; Manoj Jarange Patil appeal to all party Maratha leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Manoj Jarange Patil मी एकटा पडलोय, आपली जात संकटात; मनोज जरांगे पाटलांचं सर्वपक्षीय मराठा नेत्यांना आवाहन

I am alone, our caste in peril; Manoj Jarange Patil appeal to all party Maratha leaders राज्यात मराठा-ओबीसी आरक्षण संघर्षात मनोज जरांगे पाटील यांनी मी एकटा पडलोय, सर्वांनी एकजूट व्हा असं विधान केले आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी भंडारा दौऱ्यात जातनिहाय जनगणनेची घोषणा करावी, ओबीसी जनगणना परिषदेची मागणी - Marathi News | Chief Minister should announce caste-wise census during Bhandara tour, OBC Census Council demands | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्र्यांनी भंडारा दौऱ्यात जातनिहाय जनगणनेची घोषणा करावी, ओबीसी जनगणना परिषदेची मागणी

जातनिहाय जनगणना त्वरित करून प्रवर्गाची लोकसंख्या निश्चित करावी. संविधानानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे... ...