लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

"मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल" - Marathi News | BJP protests at Vasai tehsildar's office Over OBC Reservation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल"

BJP News : केदारनाथ म्हात्रे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नी बोटचेपी भुमिका घेणाऱ्या ठाकरे सरकारच्या विरोधात घणाघाती टीका केली. ...

ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी - Marathi News | BJP on the road for OBC reservation; Proclamation against Mahavikas Aghadi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी

BJP on the road for OBC reservation : आघाडी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता. ...

ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध - देवेंद्र फडणवीस - Marathi News | BJP is committed for the overall development of the OBC community - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचे फोटो शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन - Marathi News | BJP's Chakkajam agitation for OBC reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

OBC Reservation आ. अतुल सावे, शहरअध्यक्ष केणेकर घुगे व पदाधिकाऱ्यांना अटक ...

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | BJP aggressive for OBC reservation; Attempt to burn CM's statue in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने जोरदार घोषणाबाजी केली. ...

OBC Reservation: “PM मोदी-फडणवीसांविरोधात आंदोलन करावे, तेच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी”; काँग्रेसची टीका  - Marathi News | congress nana patole criticised modi govt and bjp devendra fadnavis over obc reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM मोदी-फडणवीसांविरोधात आंदोलन करावे, तेच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी”; काँग्रेसची टीका

आंदोलनाची नौटंकी करून त्यांना आपले पाप झाकता येणार नाही. हिम्मत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावे असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. ...

ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्याने भाजपा संतप्त                                    - Marathi News | BJP angry over Zilla Parishad by-elections without OBC reservation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्याने भाजपा संतप्त                                   

BJP News : राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरणामुळे व नाकर्तेपणामुळेच आज ही आपल्या ओबीसी समाजावर वेळ आली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ...

OBC Reservation: “...तर मी राजीनामा देतो”; काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानानं खळबळ - Marathi News | If my resignation solves the issue of OBC reservation, I will resign - Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मी राजीनामा देतो”; मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानानं खळबळ

खोटं बोलून विरोधक जनतेची दिशाभूल करतायेत. तत्कालीन सरकारने पाठवलेले ६ पानी पत्र हे ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे असं त्यांनी सांगितले. ...