लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

ओबीसी आरक्षणासह निवडणुका! सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला - Marathi News | elections with obc reservation supreme court accepted the banthia commission report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी आरक्षणासह निवडणुका! सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला

न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.  ...

ओबीसी आरक्षण तुमच्यामुळे मिळालं, मग आता धनगर आरक्षणही मिळवून द्या, काँग्रेसची मागणी - Marathi News | OBC reservation got because of you, now get Dhangar reservation too, Said Congress Leader Prithviraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षण तुमच्यामुळे मिळालं, मग आता धनगर आरक्षणही मिळवून द्या, काँग्रेसची मागणी

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. ...

Sharad Pawar: मंडल आयोगाचा दाखला, शरद पवारांनी OBC आरक्षणाचं श्रेय 'यांना' दिलं - Marathi News | Mandal commission certificate, Sharad Pawar gave credit for OBC reservation to ncp and mahavikas aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडल आयोगाचा दाखला, शरद पवारांनी OBC आरक्षणाचं श्रेय 'यांना' दिलं

सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारून ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास आज मान्यता दिली. ...

ओबीसी आरक्षणाचे शिवधनुष्य ज्यांनी पेलले, त्यांचे धन्यवाद द्यावे तितके कमीच- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray expresses Emotional thoughts over OBC Reservation in Maharashtra Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाचे शिवधनुष्य ज्यांनी पेलले, त्यांचे धन्यवाद द्यावे तितके कमीच- उद्धव ठाकरे

ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान असल्याचीही व्यक्त केली भावना ...

आमच्या सरकारच्या पायगुणामुळे ओबीसी हिताचा निर्णय झाला; मागच्या सरकारने दिरंगाई केली- पंकजा मुंडे - Marathi News | OBC interests were decided because of our government's stance Said That BJP Leader Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या सरकारच्या पायगुणामुळे ओबीसी हिताचा निर्णय झाल्याने आनंद- पंकजा मुंडे

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, सरकारचे आभार'; ओबीसी आरक्षणावर पंकजा मुडेंचे ट्विट - Marathi News | 'Welcome court decision, thank government'; Pankaja Mude expressed happiness over OBC reservation by tweet | Latest beed News at Lokmat.com

बीड :'न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, सरकारचे आभार'; ओबीसी आरक्षणावर पंकजा मुडेंचे ट्विट

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ...

'ओबीसी आरक्षाणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे'; भागवत कराड यांचं मत - Marathi News | Union Minister of State Bhagwat Karad said that credit for OBC reservation should be given to Deputy CM Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ओबीसी आरक्षाणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे'; भागवत कराड यांचं मत

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Chandrakant Patil : अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये - चंद्रकांत  पाटील - Marathi News | Mahavikas Aghadi should not take credit for OBC political reservation - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या 'मविआ'ने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये"

Chandrakant Patil : नव्या सरकारच्या शपथविधीनंतर केवळ वीस दिवसात ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा स्थापित झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...