ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या FOLLOW Obc reservation, Latest Marathi News
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ...
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Chandrakant Patil : नव्या सरकारच्या शपथविधीनंतर केवळ वीस दिवसात ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा स्थापित झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ...
ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे आ. धनंजय मुंडेंकडून स्वागत ...
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ...
Eknath Shinde: राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका युती सरकारची होती. ...
Jitendra Awhad : ओबीसी आरक्षणाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...