लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या

Obc reservation, Latest Marathi News

“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये”: शिवेंद्रसिंहराजे - Marathi News | shivendrasinh raje bhosale slams chhagan bhujbal over obc and maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये”: शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे शिवेंद्रसिंहराजे यांनी समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. ...

“छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्यात, CM होण्यासाठी हे चाललेय”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange big allegation on chhagan bhujbal that he wants to create communal riots in the state this is going on to become cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्यात, CM होण्यासाठी हे चाललेय”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा समाज शहाणपणाची भूमिका घेणार आहे. या राज्यात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

कॅबिनेटमंत्री भुजबळ नेमके कोणत्या सरकारवर टीका करीत आहेत ? संभाजी ब्रिगेडचा सवाल - Marathi News | Cabinet Minister Chhagan Bhujbal is criticizing which government exactly? Question of Sambhaji Brigade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॅबिनेटमंत्री भुजबळ नेमके कोणत्या सरकारवर टीका करीत आहेत ? संभाजी ब्रिगेडचा सवाल

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांचा सवाल ...

तुम्ही तर गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले; आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे पाटील यांचा पलटवार - Marathi News | Manoj Jarange Patil criticized NCP leader Chhagan Bhujbal over reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुम्ही तर गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले; आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे पाटील यांचा पलटवार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कोल्हापूर येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ...

“मनोज जरांगेंच्या पाठिमागे कोणाचा तरी राजकीय वरदहस्त”; ओबीसी नेत्याचा मोठा दावा - Marathi News | obc leader prakash shendge claims that someone political back behind manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंच्या पाठिमागे कोणाचा तरी राजकीय वरदहस्त”; ओबीसी नेत्याचा मोठा दावा

OBC Vs Maratha Reservation: छगन भुजबळ समाजाची बाजू लावून धरत असल्याने त्यांना लक्ष केले जाते. मग आम्ही शांत कसे बसणार, असा सवाल ओबीसी नेत्यांनी केला आहे. ...

कुणबी प्रमाणपत्र घेऊन किती जणांना फायदा झाला? हा संशोधनाचा विषय; दादा भुसेंनी मांडले स्पष्ट मत - Marathi News | How many people have benefited by taking Kunbi certificate? This research topic; Dada Bhuse expressed on Maratha OBC Reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी प्रमाणपत्र घेऊन किती जणांना फायदा झाला? हा संशोधनाचा विषय; दादा भुसेंनी मांडले स्पष्ट मत

ओबीसी नेत्यांनी जालन्यामध्ये एल्गार मेळावा घेत मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांना आव्हान दिले आहे. असे असताना आता राज्याच्या मंत्र्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...

ओबीसींच्या मेळाव्याला कोणी जायचे हे पक्षाने आधीच ठरविलेले; पंकजा मुंडेंनी सांगितले न जाण्याचे कारण - Marathi News | BJP pre-decided who would go to the OBC rally; Pankaja Munde's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींच्या मेळाव्याला कोणी जायचे हे पक्षाने आधीच ठरविलेले; पंकजा मुंडेंनी सांगितले न जाण्याचे कारण

अंबड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार सभेला पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती पहायला मिळाली. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी - Marathi News | Chhagan Bhujbal aggressive; Ajit Pawar group's dilemma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी

सुनील तटकरे म्हणाले की, भुजबळ मागील अनेक वर्षे ओबीसी चळवळीत काम करत आहेत, त्या माध्यमातून ते बोलले असावेत. पक्षाची ती भूमिका नाही. ...