ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भाजपची स्क्रिप्ट वाचून काही लोकांकडून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. या आरोपाला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Nagpur News: सत्तेत असणाऱ्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात. सत्तेत असणाऱ्यांनी समस्या मांडायच्या नसतात. अलीकडे सत्तेतील माणसं समस्या मांडत आहेत. त्यामुळे सत्तेत कशाला राहता, असा उलट सवाल करीत वडेट्टीवार यांनी भूजबळ यांच्यावर निशाना साधला. ...
नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच दोन समाजांमध्ये वाट पेटवण्याचं कारस्थान सरकारकडूनच केलं जात असल्याचा आरोप केला आहे. ...
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं असून मनोज जरांगे पाटील यांच्यावरील टीकेचं कारणही सांगितलं आहे. ...