भुजबळांना बाकी काही काम नाही. माझ्या वक्तव्याचा अर्थ समाजाशी नाही. मी जातीवाद करतो असा एकही माणूस दाखवावा. मी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी सहकार्य करतो. मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलले तर सुट्टीच देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. ...
शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीवर त्यांना वाटतेय आपली तर दहशत आहे. असो वयोमानानुनार होत असते. त्यांचे केस पांढरे होऊन काय फायदा झाला. - जरांगे पाटील ...