नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्री असल्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता. Read More