शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नुसरत जहाँ

नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्री असल्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.

Read more

फिल्मी : लग्नानंतर यशसोबत पळून गेली होती नुसरत जहां, लव्हस्टोरीबाबत केला पहिल्यांदाच खुलासा

फिल्मी : Year Ender 2021: कुणी 15 वर्षांचा संसार मोडला तर कुणी 5 वर्षाचा, सरत्या वर्षात या सेलिब्रेटींना घेतला घटस्फोट

फिल्मी : नुसरत जहांच्या आरोपांवर निखिल जैनने सोडलं मौन, म्हणाला - 'मी बायसेक्शुअल नाही'

फिल्मी : नुसरत जहाँचा बाळाचा फर्स्ट लूक; व्हिडीओ शेअर करत दाखवली पहिली झलक

फिल्मी : Nusrat Jahan: नुसरत जहाँच्या दाव्यावर कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; निखील जैनसोबतचं लग्न ठरवलं अवैध

फिल्मी : 'लग्नातला खर्च सुद्धा...'; नुसरत जहांने केली निखिल जैनची पोलखोल?

फिल्मी : Nusrat Jahan ने दोन खास लोकांसोबत साजरी केली दिवाळी, पहिल्यांदाच दाखवली मुलाची झलक

फिल्मी : नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ताने केलं लग्न? 'हा' फोटो ठरतोय लग्नाचा पुरावा

फिल्मी : 'गरोदर स्त्रीला वाऱ्यावर सोडायचं होतं का?' नुसरत जहाँच्या बाळावरुन ट्रोल करणाऱ्यांना यश दासगुप्ताचा सवाल

फिल्मी : Nusrat Jahan: नुसरत जहाँच्या बाळाचे वडील कोण? अखेर बर्थ सर्टिफिकेटमधून झाला मोठा खुलासा