‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. Read More
Nushrat Bharucha Bridal Photoshoot: विविध स्टाईलमधील नुसरत भरुचाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत. मॉर्डन आणि पारंपरिक ड्रेसिंग स्टाईलची झलक तिच्या फोटोंमध्ये पाहायला मिळते. ...
‘ड्रीमगर्ल’, ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’ असे चित्रपट करणारी अभिनेत्री नुसरत भरूचा ‘सोनू के टिटू की स्विटी’ हा चित्रपट केल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. ...