लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
नुसरत भरूचाने लेटेस्ट फोटोंतून वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | Nushrratt Bharuccha Share Photos with Moon Pics Goes Viral on Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरूचाने लेटेस्ट फोटोंतून वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

Shocking! अचानक सेटवर कोसळली नुसरत भरूचा, हॉस्पिटलमध्ये केले दाखल - Marathi News | Shocking! Nusrat Bharucha suddenly collapsed on the set and was admitted to the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! अचानक सेटवर कोसळली नुसरत भरूचा, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

अभिनेत्री नुसरत भरूचाची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ...

PICS : अन् नुसरत भरूचाने अर्धवट ठेवला टॅटू, जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | PICS: The secret behind Nushrratt Bharuccha's unfinished tattoo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : अन् नुसरत भरूचाने अर्धवट ठेवला टॅटू, जाणून घ्या काय आहे कारण

गेल्या वर्षी नुसरत एका अवार्ड शोमध्ये ग्रीन कलरचा गाऊन घालून दिसली होती. यावेळी तिच्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधले होते. ...

नुसरत भरूचाच्या सोज्वळ सौंदर्याने चाहत्यांना केले घायाळ, फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | Nushrratt Bharuccha looks beautiful photos in grey color outfit images goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरूचाच्या सोज्वळ सौंदर्याने चाहत्यांना केले घायाळ, फोटो होतायेत व्हायरल

बाबो..! नुसरत भरूचा रुपेरी पडद्यावर दिसणार कंडोम विकताना - Marathi News | Nusrat Bharu will appear on the silver screen while selling condoms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! नुसरत भरूचा रुपेरी पडद्यावर दिसणार कंडोम विकताना

अभिनेत्री नुसरत भरूचा 'जनहित में जारी' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ...

'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुच्याचा व्देष, पण का ? - Marathi News | Nushrratt bharuccha was upset by the criticism on pyaar ka punchnama films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुच्याचा व्देष, पण का ?

Nushrratt bharuccha was upset by the criticism : नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ...

PHOTOS: यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा कधी काळी गेली होती डिप्रेशनमध्ये, जाणून घ्या कारण - Marathi News | Nushrratt bharuccha latest photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा कधी काळी गेली होती डिप्रेशनमध्ये, जाणून घ्या कारण

या कारणामुळे नुसरत भारुचाने केला होता नावात बदल, स्वतः दिली होती कबुली - Marathi News | Find out why Nushrratt Bharuccha changed the spelling of name | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे नुसरत भारुचाने केला होता नावात बदल, स्वतः दिली होती कबुली