लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
दिवसेंदिवस अधिकच स्टायलिश होतेय नुसरत भरूच्या, वन-शोल्डर ड्रेसमध्ये दिल्या किलर पोज - Marathi News | nushrratt bharuccha gave killer pose in a one shoulder draped dress see her glamorous look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिवसेंदिवस अधिकच स्टायलिश होतेय नुसरत भरूच्या, वन-शोल्डर ड्रेसमध्ये दिल्या किलर पोज

PICS: 'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुचाचा व्देष, तिनेच केला होता हा खुलासा - Marathi News | Nushrratt Bharuccha gave killer pose in a floral printed dress see her glamorous pictures gave killer pose in a floral printed dress see her glamorous pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: 'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुचाचा व्देष, तिनेच केला होता हा खुलासा

PHOTOS: यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा झाली होती डिप्रेशनची शिकार - Marathi News | Nushrratt Bharuccha Latest Photoshoot Goes Viral on Social Media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा झाली होती डिप्रेशनची शिकार

'एक चांगला मोठा प्रोजेक्ट मिळायला मला लागली १० वर्षे'; 'छोरी' फेम सौरभ गोयलने व्यक्त केली भावना - Marathi News | 'It took me 10 years to get a good big project'; Emotions expressed by 'Chhori' fame Saurabh Goyal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक चांगला मोठा प्रोजेक्ट मिळायला मला लागली १० वर्षे'; 'छोरी' फेम सौरभ गोयलने व्यक्त केली भावना

सिनेइंडस्ट्रीला रामराम करत तीन वेळा आपल्या गावाला परत जाण्यासाठी सामानाची बांधाबांध केल्याचे अभिनेता सौरभ गोयल (Saurabh Goyal) सांगतो. ...

'छोरी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचाने इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | Chhorii Actress Nushrratt Bharuccha Glamorous Photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छोरी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचाने इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय पसंती

'छोरी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा कट स्लीव ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो - Marathi News | Chhori Actress Nushrratt Bharuccha Photoshoot in deep plunge neckline skirt photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छोरी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा कट स्लीव ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

नुसरत भरुचाने 'छोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी अशी केली तयारी - Marathi News | Nusrat Bharucha made such preparations for the role in the film 'Chhori' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचाने 'छोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी अशी केली तयारी

नुसरतने छोरी सिनेमाच्या शूटिंगच्या २५ दिवस आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास केली होती सुरुवात ...

नुसरत भरूचाचा आगामी थरारपट 'छोरी'चा टीझर झाला रिलीज - Marathi News | Nusrat Bharuch's upcoming thriller 'Chhori' teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरूचाचा आगामी थरारपट 'छोरी'चा टीझर झाला रिलीज

नुसरत भरुचाची मुख्य भूमिका असलेल्या छोरी चित्रपटाची गोष्ट निर्जन गावात घडणाऱ्या अमानवी घटनांवर आधारीत आहे ...