लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
OMG...! आयुषमान खुराणाला रविना टंडनने दिलं हे चॅलेंज, चॅलेंज पूर्ण करून त्याने सर्वांना केलं थक्क - Marathi News | OMG ...! Ravina Tandon gave challenge to Ayushman Khurana in Nach Baliye 9, surprised everyone by completing the challenge. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! आयुषमान खुराणाला रविना टंडनने दिलं हे चॅलेंज, चॅलेंज पूर्ण करून त्याने सर्वांना केलं थक्क

अभिनेता आयुषमान खुराणा आपला आगामी चित्रपट 'ड्रीमगर्ल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ...

‘भाईजान’ सलमान खानच्या कंपूत नुसरत भारूचाची एन्ट्री! - Marathi News | sonu ke titu ki sweety actress nushrat bharucha singed salman khan productions upcoming wedding drama film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भाईजान’ सलमान खानच्या कंपूत नुसरत भारूचाची एन्ट्री!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. अलीकडे आयुष शर्मा, वरिना हुसैन, जहीर इक्बाल, प्रनूतन बहल यांना संधी दिली. आता सलमानच्या कंपूत आणखी एका नावाची एन्ट्री झाली आहे. हे नाव आहे, अभिनेत्री नुसरत भारूचा  हिचे. ...