लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
अरे वा! नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा - Marathi News | Nushrat bharuchas next film will be horror titled chhori gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे वा! नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा

नव्या सिनेमाला घेऊन नुसरत खूपच उत्साही आहे ...

सोनाली कुलकर्णीनंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुच्या अडकणार लग्नाच्या बेडीत? - Marathi News | Nushrat bharucha mother says actor is going to get married very soon gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीनंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुच्या अडकणार लग्नाच्या बेडीत?

‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा तिचा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. ...

Happy Birthday Nushrat : ती पाहताच बाला.. ! बर्थ डे गर्ल नुसरत भरूचाचे काही ग्लॅमरस फोटो - Marathi News | Nushrat Bharucha birthday see her stunning pictures viral on social media-ram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Nushrat : ती पाहताच बाला.. ! बर्थ डे गर्ल नुसरत भरूचाचे काही ग्लॅमरस फोटो

फ्लॉप सिनेमांमुळे डिप्रेशनमध्ये गेली पण अखेर जिंकलीच...! नुसरत भरूचा अशी बनली बॉलिवूडची ‘सौ करोडी’ अभिनेत्री - Marathi News | nusrat bharucha birthday special actress was in depression after releasing movie akashwani-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्लॉप सिनेमांमुळे डिप्रेशनमध्ये गेली पण अखेर जिंकलीच...! नुसरत भरूचा अशी बनली बॉलिवूडची ‘सौ करोडी’ अभिनेत्री

‘प्यार का पंचनामा’ रिलीज होण्याआधी असे काही घडले की नुसरत डिप्रेशनमध्ये गेली होती... ...

ड्रीम गर्ल फेम नुसरत भरूचाने शेअर केली सेल्फी, दिसली ग्लॅमरस अंदाजात - Marathi News | Nushrat Bharucha trending photos checkout nushrat bharucha latest sizzling pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ड्रीम गर्ल फेम नुसरत भरूचाने शेअर केली सेल्फी, दिसली ग्लॅमरस अंदाजात

नुसरत भारुच्याचा हॉट अँड बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर धूम, पाहा तिचे सेक्सी फोटो - Marathi News | Nushrat bharucha hot photo gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भारुच्याचा हॉट अँड बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर धूम, पाहा तिचे सेक्सी फोटो

नुसरत आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

नुसरतच्या हाई-स्लिट बॉटल ग्रीन गाऊनची किंमत वाचून तुम्हीही चक्रावाल ! - Marathi News | Nushrat Bharucha Green High Slit Gown Prize Will Make You Shocked-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरतच्या हाई-स्लिट बॉटल ग्रीन गाऊनची किंमत वाचून तुम्हीही चक्रावाल !

नुसरतने परिधान केलेल्या या आकर्षक अशा हाई-स्लिट बॉटल ग्रीन गाऊनमध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळालं. ...

बॉलिवूडमध्ये येण्याआधी हा अभिनेता द्यायचा शाळेत विद्यार्थ्यांना धडे - Marathi News | Rajkummar Rao became a teacher in Leap, has also been a teacher in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये येण्याआधी हा अभिनेता द्यायचा शाळेत विद्यार्थ्यांना धडे

बॉलिवू़डमध्ये पदार्पण करण्यापूर्वी हा अभिनेता एका शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायचा ...