लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा, मराठी बातम्या

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
नुसरत भरुचाने 'छोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी अशी केली तयारी - Marathi News | Nusrat Bharucha made such preparations for the role in the film 'Chhori' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचाने 'छोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी अशी केली तयारी

नुसरतने छोरी सिनेमाच्या शूटिंगच्या २५ दिवस आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास केली होती सुरुवात ...

नुसरत भरूचाचा आगामी थरारपट 'छोरी'चा टीझर झाला रिलीज - Marathi News | Nusrat Bharuch's upcoming thriller 'Chhori' teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरूचाचा आगामी थरारपट 'छोरी'चा टीझर झाला रिलीज

नुसरत भरुचाची मुख्य भूमिका असलेल्या छोरी चित्रपटाची गोष्ट निर्जन गावात घडणाऱ्या अमानवी घटनांवर आधारीत आहे ...

Shocking! अचानक सेटवर कोसळली नुसरत भरूचा, हॉस्पिटलमध्ये केले दाखल - Marathi News | Shocking! Nusrat Bharucha suddenly collapsed on the set and was admitted to the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! अचानक सेटवर कोसळली नुसरत भरूचा, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

अभिनेत्री नुसरत भरूचाची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ...

बाबो..! नुसरत भरूचा रुपेरी पडद्यावर दिसणार कंडोम विकताना - Marathi News | Nusrat Bharu will appear on the silver screen while selling condoms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! नुसरत भरूचा रुपेरी पडद्यावर दिसणार कंडोम विकताना

अभिनेत्री नुसरत भरूचा 'जनहित में जारी' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ...

'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुच्याचा व्देष, पण का ? - Marathi News | Nushrratt bharuccha was upset by the criticism on pyaar ka punchnama films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुच्याचा व्देष, पण का ?

Nushrratt bharuccha was upset by the criticism : नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ...

अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्यानंतर या अभिनेत्रींनी स्वतःला केले क्वारंटाईन - Marathi News | Jacqueline Fernandez-Nushrratt Bharuccha isolate themselves after Akshay Kumar tests positive for COVID | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्यानंतर या अभिनेत्रींनी स्वतःला केले क्वारंटाईन

अक्षयला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याच्या दोन नायिकांनी त्यांना क्वारंटाईन करून घेतले आहे.  ...

अक्षय कुमारचा 'रामसेतू'मधील फर्स्ट लूक झाला आउट, चाहत्यांना विचारला हा प्रश्न - Marathi News | Akshay Kumar's first look in 'Ramsetu' was out, this question was asked to the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा 'रामसेतू'मधील फर्स्ट लूक झाला आउट, चाहत्यांना विचारला हा प्रश्न

अयोध्येत मुहूर्त शूट केल्यानंतर शेवटी अक्षय कुमारने 'रामसेतू' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ...

अक्षय कुमारच्या 'रामसेतू'मध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचाची वर्णी - Marathi News | Jacqueline Fernandes and Nusrat Bharucha in Akshay Kumar's 'Ramsetu' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'रामसेतू'मध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचाची वर्णी

अक्षय कुमारने मागील वर्षी दिवाळीला आगामी चित्रपट 'रामसेतु'ची घोषणा केली होती. ...