लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत भारूचा

नुसरत भारूचा, मराठी बातम्या

Nushrat bharucha, Latest Marathi News

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
Read More
Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Ram Setu Movie Review : Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushrat Bharucha starrer Ram Setu Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

Ram Setu Movie Review : अक्षय कुमारच्या राम सेतूमधून सात हजार वर्षांनंतर आपल्याच पूर्वजांच्या इतिहासातील पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ...

Thank God Vs Ram Setu: दुसऱ्या दिवशी ही सिंघमवर भारी पडणार Akshay Kumar? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन - Marathi News | Thank god vs Ram Setu box office day 2 Ajay Devgn Akshay Kumar Sidharth Malhotra Jacqueline Fernandez | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thank God Vs Ram Setu: दुसऱ्या दिवशी ही सिंघमवर भारी पडणार Akshay Kumar?

अक्षय कुमारच्या 'राम सेतू'नं अजय देवगणच्या 'थँक गॉड'पेक्षा पहिल्या दिवशी जवळपास दुप्पट कमाई केली. ...

Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट - Marathi News | Ram Setu trailer out Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushratt Bharuchha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट

Ram Setu Trailer: ‘राम सेतू’ हा अक्षयचा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. त्याआधी ‘राम सेतू’चा अ‍ॅक्शनने भरलेला ट्रेलर रिलीज झाला आहे... ...

Janhit Mein Jaari Movie Review: एंटरटेनमेंट प्लस मॅसेज...! ‘जनहित में जारी’ या सिनेमाला किती मिळाले स्टार? वाचा रिव्ह्यू - Marathi News | Nushrratt Bharuccha starrer Janhit Mein Jaari Movie Review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एंटरटेनमेंट प्लस मॅसेज...! ‘जनहित में जारी’ या सिनेमाला किती मिळाले स्टार? वाचा रिव्ह्यू

Janhit Mein Jaari Movie Review in marathi : हा चित्रपट कंडोम वापरण्याविषयी जनजागृती करतो. एका तरुणीच्या माध्यमातून याचा प्रसार करताना कंडोमबाबतच्या संकुचित विचारांना मूठमाती देतो... ...

Janhit Mein Jaari Trailer : कंडोम विकणारी सुपर वुमनिया, ‘जनहित में जारी’चा ट्रेलर पाहून पोट धरून हसाल - Marathi News | Nushrratt Bharuccha Starrer Janhit Mein Jaari Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंडोम विकणारी सुपर वुमनिया, ‘जनहित में जारी’चा ट्रेलर पाहून पोट धरून हसाल

Janhit Mein Jaari Trailer : विषय बोल्ड असला तरी हा चित्रपट मजेशीर आहे. ट्रेलर पाहून तरी हेच दिसतंय. ‘जनहित में जारी’चा ट्रेलर काही क्षणांपूर्वीच रिलीज झाला आहे. ...

कंडोम 'विकताना' दिसली बॉलिवूडची ही अभिनेत्री, ट्रोल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल - Marathi News | Bollywood actress spotted selling condoms, slams trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंडोम 'विकताना' दिसली बॉलिवूडची ही अभिनेत्री, ट्रोल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

बॉलिवूडची ही अभिनेत्री कंडोम विकताना आणि त्याबद्दल जनजागृती करताना दिसते आहे. ...

एका बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचली होती नुसरत भरूचा, तिला पाहून उर्फी जावेदला विसरले लोक - Marathi News | Nushrat Bharucha dress becomes talk of the town at Dharma ceo birthday party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचली होती नुसरत भरूचा, तिला पाहून उर्फी जावेदला विसरले लोक

Nusrat Bharucha : नुसरत भरूचा नुकतीच धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचली होती. यावेळी अनेकांच्या नजरा तिच्या लूकवर होत्या. ...

'एक चांगला मोठा प्रोजेक्ट मिळायला मला लागली १० वर्षे'; 'छोरी' फेम सौरभ गोयलने व्यक्त केली भावना - Marathi News | 'It took me 10 years to get a good big project'; Emotions expressed by 'Chhori' fame Saurabh Goyal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक चांगला मोठा प्रोजेक्ट मिळायला मला लागली १० वर्षे'; 'छोरी' फेम सौरभ गोयलने व्यक्त केली भावना

सिनेइंडस्ट्रीला रामराम करत तीन वेळा आपल्या गावाला परत जाण्यासाठी सामानाची बांधाबांध केल्याचे अभिनेता सौरभ गोयल (Saurabh Goyal) सांगतो. ...