ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका अभिनेत्री विद्या बालन साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ९ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. Read More
Amit Shah: आरआरआर सिनेमातील दमदार भूमिकेमुळे पुन्हा एकदा देशभरात अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्युनियर एनटीआरने भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. ...