lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एन.टी.आर. बायोपिक

एन.टी.आर. बायोपिक, मराठी बातम्या

Ntr biopic, Latest Marathi News

तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका अभिनेत्री विद्या बालन साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ९ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Read More
NTR's Daughter Death: दिवंगत अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीची आत्महत्या - Marathi News | NTR's Daughter Death | Uma Maheshwari Death | TDP founder and ex-CM NT Rama Rao's daughter, Uma Maheshwari found hanging at her residence in Hyderabad. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवंगत अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीची आत्महत्या

Uma Maheshwari Death: उमा माहेश्वरी या Sr. NTR यांची सर्वात धाकटी मुलगी आणि Jr. NTRची आत्या होत्या. ...

साऊथ इंडस्ट्रीत शोककळा, निर्माते अन् ज्युनियर एनटीआरच्या खास मित्राचे निधन - Marathi News | Mourning in South Industry, filmmaker and junior NTR's special friend mahesh koneru passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ इंडस्ट्रीत शोककळा, निर्माते अन् ज्युनियर एनटीआरच्या खास मित्राचे निधन

चित्रपट निर्माते महेश कोनेरू यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्युनियर एनटीआरचे ते जवळचे दोस्त होते. त्यामुळे, एनटीआर यांनी ट्विटरवरुन आपल्या दु:खी भावना शेअर केल्या आहेत. ...

सेन्सॉरने ‘पास’ करूनही आंध्रात रिलीज होऊ शकला नाही Lakshmi’s NTR - Marathi News | ram gopal varma trouble lakshmi ntr release stayed in andhra pradesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेन्सॉरने ‘पास’ करूनही आंध्रात रिलीज होऊ शकला नाही Lakshmi’s NTR

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा ‘लक्ष्मीज् एनटीआर’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे.  आज २९ मार्चला हा चित्रपट जगभर प्रदर्शित झाला, अपवाद केवळ आंध्र प्रदेश या राज्याचा. ...

विद्या बालन पुन्हा एकदा दिसणार बोल्ड अंदाजात - Marathi News | Vidya Balan will see once again in bold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालन पुन्हा एकदा दिसणार बोल्ड अंदाजात

दिग्दर्शक प्रदीप सरकार आणि विद्या बालन ही हिट जोडी पडद्यावर पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाली आहे. १४ वर्षांपूर्वी प्रदीप सरकार यांच्या परिणितामध्ये विद्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ...

N.T. Ramarao Biopic: कोण आहेत एनटीआर?, जाणून घ्या ! - Marathi News | N.T.RAMARAO BIOPIC, KNOW WHO IS THE NTR? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :N.T. Ramarao Biopic: कोण आहेत एनटीआर?, जाणून घ्या !

एनटीआर यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले आहे. सिनेसृष्टीत एनटीआर यांना मोठं यश लाभलं. यशस्वी सिनेकारकिर्दीनंतर एनटीआर यांनी राजकारणातही चमक दाखवली. ...

एनटीआर बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | NTR Biopic trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एनटीआर बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित

सुपरस्टार एन.टी.रामाराव यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

एनटीआर बायोपिकमधील पहिले गाणे 'कथा नायका' प्रदर्शित - Marathi News |  The first song in the NTR Biopic 'Katha Naika' was displayed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एनटीआर बायोपिकमधील पहिले गाणे 'कथा नायका' प्रदर्शित

एन.टी.आर. बायोपिकमधील 'कथा नायका' गाणे नुकतेच दाखल झाले आहे. ...

श्रीदेवींच्या २० मिनिटांच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगने घेतले इतके कोटी! - Marathi News | rakul preet charging this much amout for playing sridevi role in ntr biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवींच्या २० मिनिटांच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगने घेतले इतके कोटी!

सुपरस्टार श्रीदेवीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळाल्याने सध्या रकुल जाम आनंदात आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. होय, या भूमिकेसाठी रकुलने तगडी फी वसूल केली आहे ...