8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
नोटाबंदी निर्णयास एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसेच जगभरात मंदीचे वातावरण असताना भारताची अर्थव्यवस्था रुळावर ठेवण्याचे काम भाजप सरकारने केले असल्याने या निर्णयाच्या सर्मथनार्थ चिखलीत भाजपाच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी ‘काळा पैसाविरोधी दिन’ साजरा करण्यात ...
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे मोठे अर्थशास्त्री असले तरी त्यांच्या शासनकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगात नकारात्मक चित्र निर्माण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थशास्त्राचे अभ्यासक नसले तरी त्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था वेगाने प्रगती ...
केंद्र सरकारच्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत गाजर दाखवून सरकारचा निषेध करण्यात ...