Next

नागपुरात नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची नरेंद्र मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 06:47 PM2017-11-08T18:47:04+5:302017-11-08T18:47:44+5:30

नागपूर - 8 नोव्हेंबर नोटाबंदी काळा दिवस पाळण्यासाठी काँग्रेसचे नेते टेलिफोन एक्सचेंज चौकात जमा झाले होते. यावेळी विधानसभेतील विरोधी ...

नागपूर - 8 नोव्हेंबर नोटाबंदी काळा दिवस पाळण्यासाठी काँग्रेसचे नेते टेलिफोन एक्सचेंज चौकात जमा झाले होते. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली आहे.