कुडाळ येथे नोटाबंदीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 11:20 PM2017-11-08T23:20:09+5:302017-11-08T23:29:53+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी कुडाळ येथे करीत नोटाबंदीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढून काळा दिवस पाळण्यात आला.

काँग्रेसच्या पदाधिका-यांनी भाजप सरकार विरोधात काँग्रेसच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी निर्णय जाहीर केला होता. या नोटाबंदीच्या निर्णयाला आता एक वर्ष पूर्ण झाले

नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या वतीने कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कुडाळ पोस्ट कार्यालय या नोटाबंदी विरोधात निषेध मोर्चा काढला.