8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
मा .श्री .यशवंत सिन्हा... आधी चंद्रशेखर आणि नंतर अटलजी सरकारमध्ये अर्थमंत्री. अटलजींच्या मंत्रिमंडळात नंतर परराष्ट्रमंत्री. सक्रीय राजकारणात येण्याआधी सनदी अधिकारी . ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरातील बँक व्यवस्थेवर ताण प्रचंड ताण पडला होता. जवळपास 86 टक्के चलन एकाचवेळेस रद्द करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पैशांची कमतरता निर्माण झाली होती. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांनंतर आता माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी नोटाबंदीवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. नोटाबंदी ही देशातील सर्वात मोठी मनी लॉन्ड्रिंग योजना होती, अशा बोच-या शब्दांमध्ये शौरी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ...
जुन्या पाचशे व हजारांच्या नोटाची डिलिंग करणा-या तीन आरोपींना अमरावती पोलिसांनी मंगळवारी अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी रिझर्व बँक आॅफ इंडिया व आयकर विभागाला माहिती दिली असून या जुन्या चलनाविषयीचा तपास नागपूर आयकर विभाग करणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था उतरणीला लागली, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले. ...
नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर करण्यात आलेला नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. तसेच नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचा-यांना कामाला लावले होते, याची माहिती देण्यासही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नक ...
नोटाबंदी केल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये तामिळनाडू विभागातील एका बँक खात्यात एकाच वेळी 246 कोटी रुपये जमा केल्याचा प्रकार प्राप्तीकर खात्याच्या लक्षात आला आहे. हे काळे धन एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आ ...