लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी, मराठी बातम्या

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
हनुमानाची छाती 52 इंचाची होती का?, पी चिदंबरम यांची पंतप्रधान मोदींना कोपरखळी - Marathi News | p chidambaram says not sure if lord hanuman even had 52 inch chest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनुमानाची छाती 52 इंचाची होती का?, पी चिदंबरम यांची पंतप्रधान मोदींना कोपरखळी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी '56 इंचाची छाती' विधानावरुन पंतप्रधान नरेंद मोदी यांची कोपरखळी घेतली आहे. ...

2 हजाराच्या नोटांची छपाई बंद, कारण... - Marathi News | government says no decision on printing of 2000 notes as there are more than adequate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 हजाराच्या नोटांची छपाई बंद, कारण...

केंद्र सरकारकडून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या निर्णयामागे 2 हजार रुपयांच्या नोटा हळू-हळू व्यवहारातून बंद करण्याचा कोणताही संबंध नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  ...

PM Narendra Modi Interview: नोटाबंदी हा झटका नव्हता; जनतेला वर्षापूर्वीच कल्पना दिली होती - Marathi News | Urjit Patel did request about resign six months ago: Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Narendra Modi Interview: नोटाबंदी हा झटका नव्हता; जनतेला वर्षापूर्वीच कल्पना दिली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळातली पहिलीच मुलाखत एएनआय वृत्तसंस्थेला दिली. ...

नेपाळमध्येही नोटाबंदी, भारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवर घातली बंदी - Marathi News | Ban on Nepalis in New Delhi, new notes of 200, 500 and 2000 rupees coming from India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्येही नोटाबंदी, भारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवर घातली बंदी

भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळनंही नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. ...

आता येणार डिजिटल नोटा; काळा पैसा ठरणार 'खोटा' - Marathi News | RBI may soon launch Digital Bank notes to fight against black money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता येणार डिजिटल नोटा; काळा पैसा ठरणार 'खोटा'

आपण रोजच्या व्यवहारात ज्या नोटा वापरतो, त्या नोटांसोबतच इलेक्ट्रॉनिक नोटाही चलनात असायला हव्यात. ...

डिजिटल इंडियाचे प्रयत्न निष्फळ; 70 टक्के खातेधारक रोखीवरच अवलंबून - Marathi News | Digital India's efforts failed; 70 percent of the account holder depends on cash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल इंडियाचे प्रयत्न निष्फळ; 70 टक्के खातेधारक रोखीवरच अवलंबून

ग्राहकांना लगेचच पैसे काढता यावेत, बँकांमधील रांग कमी व्हावी यासाठी एटीएम सेवा सुरु करण्यात आली होती. ...

बापरे...! मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार - Marathi News | More than half of the ATM machines will be closed by the end of March 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे...! मार्च अखेरीस निम्म्याहून अधिक एटीएम मशिन बंद पडणार

देशात सध्या 2.38 लाख एटीएम आहेत. यापैकी 1.13 लाख मशिन बंद होण्याची शक्यता ...

विमुद्रीकरण प्रक्रियेत मोदी सरकार उर्मट नवऱ्यासारखं वागलं... - Marathi News | NOTE ban imposed by the people was a huge loss | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विमुद्रीकरण प्रक्रियेत मोदी सरकार उर्मट नवऱ्यासारखं वागलं...

विमुद्रीकरण प्रक्रियेत मोदी सरकार उर्मट नवऱ्यासारखे वागले. बायकोला (रिझर्व्ह बँकेला) अंधारात ठेवून सरकारने विमुद्रासुराला कवटाळलं. ...