लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018

ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018

Northeast election results 2018, Latest Marathi News

Meghalaya Election results 2018: मेघालय 'हात'चं जाऊ न देण्यासाठी काँग्रेसचे दूत रवाना, भाजपचे 'चाणक्य'ही लागले कामाला - Marathi News | Meghalaya Election Results 2018: Congress Magistrate leaves for Meghalaya not to go, BJP's Chanakya too starts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Meghalaya Election results 2018: मेघालय 'हात'चं जाऊ न देण्यासाठी काँग्रेसचे दूत रवाना, भाजपचे 'चाणक्य'ही लागले कामाला

राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील.  ...

Tripura Election Results 2018 : केरळमध्ये डावे म्हणतील, ''आमची शाखा कोठेही नाही''- मीनाक्षी लेखी - Marathi News | In Kerala, the Left will say that there is no branch anywhere - Meenakshi wrote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tripura Election Results 2018 : केरळमध्ये डावे म्हणतील, ''आमची शाखा कोठेही नाही''- मीनाक्षी लेखी

त्रिपुरामध्ये भाजपाने डावे आणि काँग्रेसचा मोठा पराभव केला आहे. त्रिपुरामधील २५ वर्षांची सत्ता भाजपाने उलथून टाकली आहे. ...

देशातील २० राज्यांमध्ये भाजप सत्तेत; ६७ टक्के जनतेवर NDAचं राज्य - Marathi News | BJP in 20 states in power; NDA state of 67 percent people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील २० राज्यांमध्ये भाजप सत्तेत; ६७ टक्के जनतेवर NDAचं राज्य

ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये आज 'कमळ' फुललं आहे. गेली २५ वर्षं डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपनं मुसंडी मारलीय. ...

Northeast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा चिमटा - Marathi News | Rahul Gandhi ran away by leaving his Congress party workers says Giriraj Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Northeast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा चिमटा

राहुल गांधी हे गांभीर्य नसलेले पक्षाध्यक्ष आहेत, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले.  ...

आता भारत फक्त 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासूनही मुक्त- रविशंकर प्रसाद - Marathi News | Initially we used to say Congress mukt Bharat but now we can say Vaampanth Mukt Bharat also says Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भारत फक्त 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासूनही मुक्त- रविशंकर प्रसाद

ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत डाव्यांची सत्ता उलथवून लावण्याचा पराक्रम करून दाखवला. ...

Tripura Election 2018 : त्रिपुरामध्ये भाजपाची विजयाच्या दिशेने कूच?... डाव्यांना धक्का, काँग्रेसला 'भोपळा' - Marathi News | Tripura Election 2018 : Tight Contest in Tripura, BJP in the direction of victory? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tripura Election 2018 : त्रिपुरामध्ये भाजपाची विजयाच्या दिशेने कूच?... डाव्यांना धक्का, काँग्रेसला 'भोपळा'

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. मेघालय वगळता काँग्रेस कोठेच आपले अस्तित्व दाखवू शकत नसल्याचे या निकालांचे सुरुवातीचे कल सांगत आहेत. ...

Meghalaya Election Results 2018: मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष; पण भाजपाकडून फासे टाकायला सुरुवात - Marathi News | Meghalaya Election Results 2018 Congress continues to lead BJP try to post poll alliance with other parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Meghalaya Election Results 2018: मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष; पण भाजपाकडून फासे टाकायला सुरुवात

सध्या देशातील केवळ पाच घटक राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेस मेघालय कायम राखणार का, याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

नागालँडमध्ये भाजपाचं 'नवा गडी, नवं राज्य'; जुन्या मित्राला मागे टाकत मारली बाजी - Marathi News | Nagaland Election Results 2018 Close fight underway between BJP backed NDPP alliance and NPF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागालँडमध्ये भाजपाचं 'नवा गडी, नवं राज्य'; जुन्या मित्राला मागे टाकत मारली बाजी

नागा पिपल्स फ्रंट पक्ष या ठिकाणी 2003 पासून सत्तेत होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता भाजपाने राज्यात स्वत:ची पाळेमुळे रोवण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. ...