हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
सोमवार २९ एप्रिल २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
हटके
व्हायरल
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.. कोलकाता नाईट रायडर्ससमोर तगडे लक्ष्य ठेवण्याचा निर्धार
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातून संशयित ताब्यात
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
"आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
"साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा" धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
काँग्रेसचं सरकार आल्यास प्रत्येक भारतीयाला 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार - राहुल गांधी
"कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापूर विमानतळावर आगमन
नाशिकात महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
मी इथे पैसे कमवण्यासाठी नाही तर जनसेवेसाठी आलोय - दिग्विजय सिंह
नाशिक - लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज आज दाखल करणार उमेदवारी अर्ज
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
बारामतीच्या सुनांनी घड्याळासमोरील बटन दाबून 'सून बाहेरची की घरची' हे दाखवून द्या - अजित पवार
लोकमत सुपर व्होट २०२४
महाराष्ट्रातील राजकीय अपडेट्स...
मोदींचा धडाकेबाज प्रचार
राहुल गांधी 'फ्रंट फूट'वर
अजितदादांची 'बॅटिंग'
शरद पवार 'ऑन फिल्ड'
एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस
IPL चा धुमधडाका
Marathi News
टॉपिक
ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018
news
All
News
Photos
Videos
ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018, मराठी बातम्या
FOLLOW
Northeast election results 2018, Latest Marathi News
राष्ट्रीय :
ईशान्य भारतात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घसरली
मेघालय, त्रिपुरा, नागालँडमध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते. ...
मुंबई :
विजयाचा उत्सव संपवून आता चिंतनाचा योग करावा, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
त्रिपुरातील विजयाचे भाजपानं आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून दिला आहे. ...
राष्ट्रीय :
एकेकाळी भाजपालाच पराभूत करणारं निवडणूक यंत्र अमित शाह यांच्या हाती येतं तेव्हा...
भारतीय जनता पार्टीला काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्य भारतामध्ये पसरता आले नव्हते. स्थानिक पक्ष आणि काँग्रेस हेच दोन पर्याय येथे लोक निवडत असत. ...
राष्ट्रीय :
मेघालयचे कॉनराड संगमा कोण आहेत?
भारतीय जनता पार्टीच्या आमदारांसह आपल्याला ३४ विधानसभा सदस्यांचा पाठिंबा असल्याचे पत्र मेघालयातील एनपीपी पक्षाचे नेते कॉनराड संगमा यांनी रविवारी (4 मार्च) मेघालयच्या राज्यपालांना दिले. ...
राष्ट्रीय :
डावे संपले तर देश धोक्यात येईल; जयराम रमेश यांचा इशारा
नुकत्याच झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून ऐतिहासिक यश संपादन केले होते. देशभरातील डाव्या चळवळीसाठी हा खूप मोठा धक्का होता. ...
मुंबई :
भाजपाला विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे, उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांना टोला
त्रिपुरामध्ये भाजपाने शून्यातून थेट 44 जागांची गरुडझेप घेतली. पक्षाच्या खात्यात स्वबळावर सत्ता असणारे आणखी एक राज्य जमा झाले. ...
राष्ट्रीय :
ईशान्येत भाजपाच! त्रिपुरात डाव्यांचा पराभव, दोन राज्यांत काँग्रेसला नाही एकही जागा
गेली २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या मार्क्सवाद्यांना त्रिपुरातून हुसकावून लावून, भाजपाने तिथे मुसंडी मारली आहे. तेथील ५९ पैकी ४४ जागांवर विजय मिळविला असून, २0१३ साली ४९ जागा मिळविणा-या मार्क्सवाद्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळाला. ईशान्येच्या २ राज्यां ...
राष्ट्रीय :
Meghalaya Election results 2018: मेघालय 'हात'चं जाऊ न देण्यासाठी काँग्रेसचे दूत रवाना, भाजपचे 'चाणक्य'ही लागले कामाला
राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. ...
Next Page