मागील विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप काही काँग्रेस आमदारांवर होत होता. या आमदारांमुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता. ...
Hiraman Khoskar: इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर गेल्या काही महिन्यांपासून तिकीट निश्चित करण्यासाठी धावपळ करत होते. मात्र, काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने त्यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...