गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपने वर्चस्व सिद्ध केले असले तरी फाटाफुटीनंतर होत असलेल्या यंदाच्या निवडणुकीत या जिल्ह्यात अजित पवार गटच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून चांदवड मतदारसंघात दादा की नाना अशी चर्चा लोकांमध्ये सुरू होती. त्या चर्चेला पूर्णविराम देण्याचं काम आहेर कुटुंबाने केले आहे. ...