उत्तर कोरियामधून येत असलेल्या वृत्तांनुसार सणकी हुकूमशाह किम जोंग उन कोरोनाच्या भीतीने चिंतीत झालेला आहे. त्याने नागरिकांना मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. ...
किम जोंग उन यांच्या आदेशावरून सुमारे दोन आठवड्यांपूर्वी उत्तर कोरियाच्या सैन्याशी बातचीत कारण्यासाठी दक्षिण कोरियाने सीमारेषास्थित तयार केलेल्या संयुक्त कार्यालयावर बॉम्बस्फोट घडवून आणला. ...
किम जोंग हे सर्वात शेवटी 7 जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. यावेळी त्यांनी, कोरियातील वर्कर्स पार्टीच्या 7व्या केंद्रीय समितीच्या 13 व्या पॉलिटिकल ब्यूरोच्या बैठकीत भाग घेतला होता. ...
सियोलमधील आसन इंस्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या जेम्स किम यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरिया निवडणुकीत बाधा आणण्यासाठी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात समस्या निर्माण करण्यासाठी काय करेल, हे अद्याप स्पष्ट नाही. ...
दोन्ही देशांच्या सीमेवर फुगे उडविले जातात. यावर किम जोंग उन आणि त्याच्या अण्वस्त्र मोहिमेविरोधात वाईट लिहिले जाते. अनेकदा त्यामध्ये शिव्याही असतात. ...