लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर कोरिया

उत्तर कोरिया, मराठी बातम्या

North korea, Latest Marathi News

किम जोंग उनच्या क्रूर बहिणीच्या आदेशावरून उच्च अधिकाऱ्याची हत्या, उत्तर कोरियात दहशत - Marathi News | Kim Jong Un sister Kim Yo Jong has ordered string of killings North Korean officials terrified | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनच्या क्रूर बहिणीच्या आदेशावरून उच्च अधिकाऱ्याची हत्या, उत्तर कोरियात दहशत

किम यो जोंगने सरकारी एजन्सीमध्ये सफाई अभियान चालवण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...

ब्रिटनने पकिस्तानला टाकले अतिधोकादायक देशांच्या यादीत - Marathi News | Britain puts Pakistan on the list of most dangerous countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनने पकिस्तानला टाकले अतिधोकादायक देशांच्या यादीत

Britain puts Pakistan on the list of most dangerous countries :काही दिवसा अगोदर ब्रिटनने आपल्या देशातील कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी ‘रेड लिस्ट’ जारी केली होती. ...

'जर सुखाने झोपायचं असेल तर....' ज्यो बायडन यांना किम जोंग उनच्या बहिणीचा इशारा.... - Marathi News | Kim Jong Un's sister Kim Yo Jong warns Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जर सुखाने झोपायचं असेल तर....' ज्यो बायडन यांना किम जोंग उनच्या बहिणीचा इशारा....

North Korea Warns America: खास बाब म्हणजे बायडन प्रशासनाचे अधिकारी टोकिया आणि सियोलला पोहोचले आहेत. किम यो जोंग ही आपला भाऊ किम जोंग उन याची प्रमुख सल्लगार आहे. ...

खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा - Marathi News | pakistan among biggest importer of arms in asia sipri reports released india import decreased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अशा दयनीय अवस्थेत येऊन ठेपली आहे की आता सामान्य नागरिकांना दोनवेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे. ...

शापित हॉटेल: १०५ मजले, ३ हजार खोल्या, तरी एकही ग्राहक नाही!, कारण काय? - Marathi News | ryugyong Hotel The story of North Koreas Hotel of Doom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शापित हॉटेल: १०५ मजले, ३ हजार खोल्या, तरी एकही ग्राहक नाही!, कारण काय?

ryugyong hotel : जगातील सर्वात मोठं हॉटेलमध्ये आज आहे नीरव शांतता, आता कुणी या हॉटेलकडे ढुंकूनही पाहत नाही ...

हुकूमशहा किम जोंग उनच्या भावाच्या हत्येची नवी कथा आली समोर, वाचा काय आहे 'Assassins' - Marathi News | Documentary assassins reveals new story about killing of kim jong nam half brother of kim jong un | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुकूमशहा किम जोंग उनच्या भावाच्या हत्येची नवी कथा आली समोर, वाचा काय आहे 'Assassins'

किम जोंग नामवर मलेशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर VX नर्व एजंटकडून हल्ला करवण्यात आला होता. ...

किम जोंग उन यांनी अनोख्या पद्धतीनं दिल्या देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, "मी..." - Marathi News | I Will Work Hard Kim Jong Uns New Years Letter To North Koreans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन यांनी अनोख्या पद्धतीनं दिल्या देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, "मी..."

Kim Jong Un : किम जोंग उन यांनी देशवासीयांना दिल्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा. या महिन्याच्या सुरूवातीलाच होणार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक. ...

'या' देशाच्या हुकूमशहाचा 'उन्माद'; निळ्या रंगाची जिन्स परिधान केली, की देतो भयावह शिक्षा! - Marathi News | North Korea dictator kim jong un angry on blue jeans | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशाच्या हुकूमशहाचा 'उन्माद'; निळ्या रंगाची जिन्स परिधान केली, की देतो भयावह शिक्षा!

जगाच्या वेगवेगळ्या देशांत कपडे परिधान करण्याचीही त्यांची एक संस्कृती आहे. मात्र जगात एक असा देशही आहे. जेथील हुकूमशहाचा उन्माद ऐकूण आपणही हैराण व्हाल. ...