बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. काही वर्षापूर्वी अभिनेता अंगद बेदी आणि नोरा फतेहीचे झालेले ब्रेकअपनेही तुफान पब्लिसिटी मिळवली. ...
नोरा फतेही मोरोक्कनची प्रसिद्ध डान्सर आणि मॉडेल आहे. नोरा कमालीची डान्सर असून तिलाही सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर करायला आवडतं. नुकतेच नोरा आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा एक व्हिडीओ अलीकडेच प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर टेरेंस सोशल मी ...
नोरा सोशल मीडियातही भरपूर अॅक्टिव असते. ती सतत तिचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. डान्ससोबतच तिच्या सुंदरतेचेही अनेक फॅन्स आहेत. अशात आम्ही तिचे काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...