नोरा सोशल मीडियातही भरपूर अॅक्टिव असते. ती सतत तिचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. डान्ससोबतच तिच्या सुंदरतेचेही अनेक फॅन्स आहेत. अशात आम्ही तिचे काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...
नोरा फतेही नुकतीच एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. ज्यात कोरिओग्राफर टेरेंस लुईसवर आरोप होता की, त्याने नोराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ...